Maharashtra Navnirman Sena Archives - TV9 Marathi

अखेर मराठी भाषेचा अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये समावेश, मनसेच्या आक्रमक भूमिकेची जेफ बेझोज यांच्याकडून दखल

ऑनलाईन शॉपिंगसाठी महत्त्वाची ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनने अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला आहे. मनसेने अ‍ॅमेझॉनला खळ्ळ खट्याकची धमकी दिल्यानंतर अ‍ॅमेझॉन इंडियानं नमते घेतले आहे.

Read More »

मनसेच्या इशाऱ्यानंतर जेफ बेझॉस नमले, ‘अ‍ॅमेझॉन’मध्ये मराठीच्या समावेशासाठी हालचाली

‘अ‍ॅमेझॉन’च्या अ‍ॅपमध्ये मराठीच्या समावेशाबाबत मनसे नेते अखिल चित्रे यांनी पाठवलेल्या ईमेलला कंपनीने दिलगिरी व्यक्त करत उत्तर दिले.

Read More »

“ठाकरे नावावरुन विश्वास उडेल…” नांदगावकरांच्या ट्विटला शिवसेनेच्या ‘दादा’ नेत्याचे उत्तर

एक ते दीड महिन्याच्या कालावधीत कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी 6 वेळा बैठका घेतल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर, बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनवर मनसेचे पहिल्यांदाच भाष्य

फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जात आहे” असा घणाघात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केला.

Read More »

शहापूरमध्ये शिवसेनेला खिंडार, अविनाश जाधवांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिक मनसेत

मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शहापूरमधील शेकडो शिवसैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

Read More »

महाविकास आघाडीला शह देण्याचा प्लॅन, नाशिक सभापती निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येण्याची चिन्हं

नाशिक महापालिकेत प्रभाग सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसे आणि भाजप एकमेकांना मदत करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More »

नवी मुंबईत खाजगी रुग्णालयांनी जादा आकारलेले 1 कोटी रुपये रुग्णांना परतवले, मनसेच्या पाठपुराव्याला यश

सप्टेंबर महिन्यात 32 लाख तर आता ऑक्टोबर महिन्यात 1 कोटी रुपये रुग्णांना परत करण्यात आले आहेत

Read More »

महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीचा सन्मान राहिला पाहिजे, लेखिका-ज्वेलर्स वादात शिवसेनेची उडी

‘महावीर ज्वेलर्स’ या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केली, असा आरोप करत लेखिका शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर ठिय्या मांडला.

Read More »