Maharashtra Salon and Parlor Association Archives - TV9 Marathi

Pune Salon | एकदाच वापरले जाणारे टॉवेल-नॅपकिन्स, पुणे विभागातील सलून सुरु करण्याची तयारी

केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलून, ब्युटी पार्लर चालू ठेवण्यासाठी अटी-शर्तींच्या अधीन परवानगी असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. (Pune salon and barber shop)

Read More »

सलून सुरु करुन नाभिक समाजाला न्याय द्या : फडणवीस

राज्यात जवळपास 20 लाख सलून व्यावसायिकांवर बेरोजगारीचं संकंट आहे. त्यामुळे नाभिक समाजाचे प्रश्न शासनदरबारी मांडू, असं आश्वासन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे (Devendra Fadnavis promise hair salon shopkeepers).

Read More »

राज्य सरकारने आर्थिक मदत करुन दुकानं बंद ठेवण्यास सांगावं, सलून व्यवसायिक आक्रमक

“सरकारने आर्थिक मदत करुन दुकानं बंद ठेवण्यास सांगावं”, अशी मागणी करत (Hair salon shopkeepers protest for Financial help) महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशन संघटनेने आंदोलन पुकारलं आहे.

Read More »

दाढी-कटिंगसाठी दुप्पट दर, महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनचा निर्णय

महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात लांबलचक वाढलेली दाढी आणि कटिंग करण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

Read More »