maharashtra vidhansabha Archives - TV9 Marathi

आर्थिक सर्वेक्षण अहवाल विधीमंडळात सादर, कर्जाचा बोजा वाढला, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण

महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 1 लाख 91 हजार 737 रुपये असल्याचं आर्थिक सर्वेक्षण अहवालातून समोर आलं आहे. Maharashtra Economic Survey Report

Read More »

तुम्ही जर सोबत असता तर मी हे सर्व टीव्हीवर बघितलं असतं, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

जय श्री राम म्हणायचे आणि दिलेले वचन तोडायचे हे माझं हिंदुत्व नाही असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान (CM uddhav thackeray criticized Devendra Fadnavis) लगावला.

Read More »
Uddhav Thackeray taunts Devendra Fadnavis

बंद दाराआड आणि कानात काय बोललो, ते सांगत नाहीत, मुख्यमंत्र्यांची फडणवीसांवर फटकेबाजी

युतीमध्ये असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन बिनसल्यानंतर ‘बंद दाराआड चर्चेचा’ मुद्दा उभय पक्षांमध्ये चांगलाच गाजला होता.

Read More »