मराठी बातमी » Maharashtra Vidhansabha election
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडींमुळे मी आनंदी आहे. किमान माझी 'मॉडर्न डे चाणक्य' अशी बनणारी प्रतिमा तरी तुटली, असं अमित शाह म्हणाले ...
शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेसचे राज्यातील नेते सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
विधानसभा निवडणुकांच्या निकालापूर्वी विजयी मिरवणूक काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला (FIR register on Sanjay Kadam) आहे. ...
राज्यात विधानसभेसाठी सोमवारी 21 ऑक्टोबरला सर्वत्र मतदान पार पडत आहे (Maharashtra Vidhansabha Election). मात्र, या मतदानावर पावसाचं सावट आहे (maharashtra rain). मुंबई उपनगरांसह कोकण, गोवा, ...
शुक्रवार 13 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होऊ शकतं. 25 ऑक्टोबरला दिवाळी असल्यामुळे त्यापूर्वीच मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याकडे निवडणूक आयोगाचा कल असेल ...
आमचं सरकार सत्तेत आल्यावर खासगी आणि शासकीय नोकरीत स्थानिकांना 75 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेऊ. याबाबतचा कायदाच आम्ही करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ...
लिंगायत समाजातील (Lingayat community) हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत आणि रेड्डी या उपजातींना इतर मागासवर्गात (ओबीसी) समावेशासंदर्भातील प्रस्ताव राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र ...
स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. शिवाय आपण स्वतः निवडणूक लढवणार नसल्याचंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ...
काँग्रेसला आम्ही 40 जागा द्यायला तयार आहोत, त्यांनी याबाबतचा निर्णय 10 दिवसांच्या आत कळवावा, अन्यथा 288 जागा लढण्यासाठी सक्षम आहोत, असंही वंचितने म्हटलंय. वंचितच्या वतीने ...
25 वर्ष आमदार आणि 10 वर्ष कॅबिनेट मंत्री असलेले सतीष चतुर्वेदी यांचा विदर्भात मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्या मुलाच्या रुपाने शिवसेना विदर्भात भाजपलाच शह निर्माण करण्याच्या ...