Maharshta Government Archives - TV9 Marathi

अजित पवार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना हवं ते देतात, आम्हाला मिळत नाही, आता शिवसेना मंत्र्यांची कुरबुर!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. (Now Shiv Sena Ministers Upset)

Read More »

महाविकास आघाडीत कुरबूर, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बॅकसीट ड्रायव्हिंग योग्य नाही!

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीतील कुरबुरी, कोरोनाचं संकट या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली.

Read More »

Nitin Raut congress upset | आधी थोरात, मग अशोक चव्हाण, आता नितीन राऊतांकडून नाराजी व्यक्त

नितीन राऊत यांनी राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान नसल्याने नाराजी व्यक्त केली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (Nitin Raut talks about Congress upset)

Read More »

‘सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही’, अशोक चव्हाणांकडून नाराजी व्यक्त

“ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही”, अशी नाराजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे (Ashok Chavan nervous on Thackeray government).

Read More »