Mahashivaaghadi Archives - TV9 Marathi

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला ‘कॉर्नर’ करण्याचा प्रयत्न : राम कदम

बैठकांवर बैठका होत असताना सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सत्तास्थापन होण्याची सूतराम शक्यता दिसत नाही, असं राम कदम म्हणाले.

Read More »

‘सेनेचा मुख्यमंत्री शपथ घेताना स्टेजसमोर बसू द्या’, शेतकऱ्याची मागणी, उद्धव म्हणाले पत्ता द्या, स्टेजवर जागा देतो!

“शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना स्टेजसमोर मला जवळ उभं करा” अशी विनंती यावेळी संजय सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना केली.

Read More »

शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले खासदार अमोल कोल्हे ‘महाशिवआघाडी’वर म्हणतात…

महाशिवआघाडी सरकार कधी, कशा पद्धतीने स्थापन होणार, नक्की कोणाचं सरकार येणार, याची उत्तरं शरद पवार देतील, असं अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं.

Read More »