mahatma gandhi Archives - TV9 Marathi

गांधी हत्या समर्थक शरद पोंक्षेंचा राष्ट्रवादीशी संबंध नव्हता, कधीच नसेल : जयंत पाटील

गांधी हत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे, असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला.

Read More »

गांधीजींवर पत्रलेखन स्पर्धा, राज्यपाल कोश्यारींना पहिलं पारितोषिक

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आंतरदेशीय पत्र प्रवर्गात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले आहे. (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari win first prize in Letter Writing)

Read More »

महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा एक मोठं नाटक : भाजप खासदार अनंतकुमार हेगडे

“महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा हे केवळ एक मोठं नाटक होतं”, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलं आहे (Anantkumar Hegde on Freedom Struggle).

Read More »

BLOG: गांधी, हिंदू आणि बंदूक

गांधी आज आले तर … देशातला मोठा समूह आपलं ऐकत का नाही म्हणून स्वतःला दोष देत बसले असते. मीच पापी असं म्हणत ताडताड स्वतःच्या थोबाडावर मारते झाले असते. मौन, उपास केले असते. देहाला पीडा दिली असती (Mahatma Gandhi’s way of fighting).

Read More »