Mahavikas Aghadi Archives - TV9 Marathi

“हे भविष्यवाणी कशाच्या आधारे करतात, हेच समजत नाही” राज ठाकरेंना थोरातांचा टोला

मी सांगतो हे सरकार टिकणार आणि आपला पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करणार आणि 100% चांगलं काम करणार, असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

Read More »

“मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांवर अशी वेळ येऊ दिली नाही” युरियाच्या तुटवड्यावरुन खडसेंची टीका

“साठेबहाद्दरांनी मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे” असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

Read More »
Thackeray Government Important Decisions

Mahajobs | ‘महाजॉब्स’च्या जाहिरातीत अखेर काँग्रेसला स्थान, ‘या’ नेत्याचा फोटो

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खालोखाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो आहे.

Read More »

प्रत्येक वॉर्डमध्ये कोव्हिड दक्षता समिती, क्वारंटाईनसाठी हॉटेल, पुण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा अ‍ॅक्शन प्लॅन

केंद्रीय पथक आणि इतर बैठकांमध्ये विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप भाजपने केला. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना विश्वासात घेण्याचे आश्वासन दिले.

Read More »

राष्ट्रवादीच्या आमदाराने शिवसेनेचे नगरसेवक फोडले, सेना बंडखोर सिन्नरच्या उपनगराध्यक्षपदी

राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे यांच्या गटाने उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे 5 नगरसेवक फोडले.

Read More »

Uddhav Thackeray in Pune Live | मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना आढावा बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गासंदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा दौऱ्यात घेणार आहेत.

Read More »

“शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं” रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! असे ट्वीट रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांना उद्देशून केले

Read More »

मुख्यमंत्र्यांचे मिशन पुणे, उद्धव ठाकरेंचा पुणे दौरा, अजित पवारही सोबत

पुण्यात ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विभागीय आयुक्तालयात जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेणार आहेत.

Read More »