Mahavitaran Electricity Archives - TV9 Marathi

‘महावितरण’चा ग्राहकांना शॉक, वीजदरवाढीचा प्रस्ताव

राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या ‘महावितरण’ कंपनीने 5927 कोटी रुपये वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर सर्वसामान्यांना वीजदरवाढीची झळ सोसावी लागणार आहे.

Read More »