mahela jayawardene Archives - TV9 Marathi

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी गॅरी कर्स्टन यांचंही नाव, सेहवाग, जयवर्धनेही शर्यतीत!

भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) अर्थात बीसीसीआयने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक (Team India head coach) पदासाठी 30 जुलैपर्यंत अर्ज मागवले आहेत. विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपत आहे.

Read More »

मुंबईला दोन वेळा आयपीएल चॅम्पियन बनवलं, आता भारताच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज?

विश्वविजेत्या भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्त्वातील क्रिकेट सल्लागार समिती प्रशिक्षकांबाबत अंतिम निर्णय घेईल. अनेक माजी खेळाडूंनी भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यात रस दाखवलाय. यात आता श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेच्याही (mahela jayawardene) नावाचा समावेश झालाय.

Read More »