mahtma phule Archives - TV9 Marathi

अस्पृश्यता निवारणात आंबेडकर आणि फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ : शरद पोंक्षे

“अस्पृश्यता निवारणाचं सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ” असल्याचा दावा अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe on Veer Savarkar) यांनी केला आहे.

Read More »

BLOG : सावित्रीच्या लेकीची तारेवर कसरत

देशात आज (3 जानेवारी) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule anniversary) यांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. परंतु अस्तित्व अन् जगण्यासाठी सावित्रीच्या लेकीला आजही तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र बीड शहरात दिसून आले.

Read More »