Majalgaon Archives - TV9 Marathi

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंके राजीनामा देणार

पक्षात पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपद मिळत, मात्र, मी चार वेळा निवडून आलो, तरीही मला मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे.

Read More »
Beed Vidhansabha Big Fight

पंकजा मुंडे वि. धनंजय मुंडे, क्षीरसागर काका-पुतणे आमनेसामने, बीडमध्ये रंगतदार लढती ठरल्या

परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना रंगणार आहे, तर संदीप क्षीरसागर यांच्याविरुद्ध जयदत्त क्षीरसागर असा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे.

Read More »

तरुणांना सभेला सोडा, जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना : धनंजय मुंडे

जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना असेल. त्यामुळे सभेला आलेल्या तरुणांना आत येऊ द्या, अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलिसांना खडसावले. यातून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला. ते माजलगाव येथे शनिवारी (24 ऑगस्ट) आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत बोलत होते.

Read More »

वादग्रस्त वक्तव्य अंगाशी, महिला आयपीएसची औरंगाबादला बदली

बीड : जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील महिला आयपीएस भाग्यश्री नवटक्के यांची औरंगाबादला बदली करण्यात आलीय. नवटक्के यांनी जातीय तेढ निर्माण होईल

Read More »

21 दलितांना फोडून काढलंय, महिला IPS चा असंवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद

बीड : कोणताही आयपीएस अधिकारी यूपीएससी मार्फत घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा पास होऊन येतो, तेव्हा तो भारतीय राज्यघटना आणि धर्मनिरपेक्षतेचा अभ्यास करुन येतो. पण

Read More »