घडलेला प्रकार थोडा वेगळा वाटत असला तरी तो सत्य असून पती-पत्नींनेच एकमेकांसोबत पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकतांचा आनंद साजरा केला. आम्ही तुम्हाल ही कुठली बाहेरची ...
दीपक सूर्यवंशीचा रोहिणीसोबत विवाह झाला होता. मात्र रोहिणीचे रविंद्र बुधा पवार या तरुणासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. या प्रेमाच्या मार्गात रोहिणीचा पती दीपक दोघांना अडसर ठरत ...
कोट्यावधी रुपयांचा आर्थिक बजेट असलेल्या मालेगाव महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभार आहे. त्यामुळे अमृत योजनेच्या कोट्यवधी रुपयांचा निधीतून उभारण्यात आलेल्या या उद्यानांची आज बकाल अवस्था ...
बछडे आठवडाभर शेतकरी कुटुंबाच्या मायेखाली वाढल्याची घटना तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. या बछड्यांची आई म्हणजेच मादी बिबट्या परत न आल्याने शेतकरी कुटुंबानं हे बछडे वनविभागाच्या स्वाधीन ...
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात सोयगाव कॉलेज रोडवरील सत्यम अपार्टमेंटमध्ये तीन अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन चोरांनी चोरी केल्याचं समोर आलं आहे. ...
कुलरजवळ ठेवलेल्या शेतीपिकांवरील विषारी औषधांचे द्रव हवेत पसरल्याने खोलीत झोपलेले आजोबा, बहिण, भाऊ, आई यांना श्वासोच्छवासाचा त्रास झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र ...
मालेगावमधल्या (Malegaon) शासकीय कार्यालयामध्ये दुचाकीस्वारांना विनाहेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही, असे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सांगण्यात आले आहे. शिवाय आगामी काळात मालेगाव शहरातही दुचाकी चालकांना हेल्मेटसक्ती ...
पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी म्हणाले की, धार्मिक स्थळांच्या भोंग्याची डेसिबल मर्यादा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान ...