Malegaon Corona Patients Archives - TV9 Marathi

मालेगावात 42 कंटेनमेंट झोन जाहीर, नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव

मुंबई आणि पुणे पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon Corona Update) हे शहरदेखील कोरोनाचं मोठं हॉटस्पॉट ठरलं आहे. मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

Read More »

मालेगाव मनपा आयुक्तांचा दणका, पदभार स्वीकारताच 33 कामचुकार कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याचा ठपका ठेवत मालेगाव महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांनी 33 कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दिली होती. (Malegaon Municipal Corporation Commissioner Trimbak Kasar)

Read More »

मालेगावात ‘कोरोना’चा हाहा:कार, मध्यरात्रीत तब्बल 71 नवे रुग्ण, आकडा अडीचशेपार

नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये तीन महिन्यांच्या मुलाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे आणखी सहा पोलिसांनाही ‘कोरोना’ची लागण झाली आहे (Malegaon Corona Patients Increase)

Read More »

Corona : मालेगावात पाच नवे कोरोना रुग्ण, दहा वर्षाखालील दोन मुलांना कोरोना

नाशिकच्या मालेगावात कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे या पाच रुग्णांपैकी दोन रुग्ण ही लहान मुलं आहेत.

Read More »