मलकापूर तालुक्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली. या पावसामुळं शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला. पण, देवधाबा येथे विचित्र परिस्थिती पाहावयास मिळाली. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. ...
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात एक भयानक घटना घडली. थ्रेशर मशीनमध्ये पाय अडकून 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तुरी टाकता टाकता या युवकाचा पाय थ्रेशर मशीनमध्ये गेला ...
बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापुरात 60 फूट खोल विहिरीत कुत्रीसह तिची दोन पिल्ले पडली. त्यानंतर पशुप्रेमींना त्यांना बाहेर काढण्यासाठी रात्रभर शर्तीचे प्रयत्न केले. मध्यरात्री पिल्लांना बाहेर काढले. ...
मला मुलगा नाही, माझ्या मुलीच माझं सर्व करतील, असे विनायक गुरुजी नेहमी म्हणायचे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या दोन मुलींनी खांदा तर दिला. एका मुलीने ...
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. वडिलांनी मुलीचं वेगवेगळ्या व्यक्तींसोबत तीन वेळा लग्न लावून दिलं. पण तीनही वेळा ती ...
मलकापूर शहरातील माता महाकाली परिसरातील रहिवासी आशिष गोठी या युवकाच्या वडिलांचे आणि भावाचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते (Aghori experiment at crematorium in Malkapur). ...
प्रतिकूल परस्थिती असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकऱ्याची नोकरी स्वीकारुन सेवा देणारे अनेक डॉक्टर देवदूतापेक्षा कमी नाहीत. यांच्यापैकी एक आहेत कराड मलकापूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या ...
मलकापूर (सातारा) : कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं आणि आज निकाल लागणार आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे आहे. याचं ...
सातारा : पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झालीय. हा प्रचार लोकसभा निवडणुकीचा नाहीय, तर कराडमधील मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा आहे. या नगरपालिकेच्या प्रचाराला भाजपने ...