mamata banerjee Archives - TV9 Marathi
Mamata Banerjee meets Jashodaben

नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी जशोदाबेन आणि ममता बॅनर्जींची भेट

जशोदाबेन झारखंडच्या धनबाद येथून परत येत होत्या, तर ममता बॅनर्जी दिल्लीला निघाल्या होत्या. त्यावेळी कोलकाता विमानतळावर दोघींची अचानक भेट झाली.

Read More »

ईव्हीएमविरोधी आंदोलनात ममता बॅनर्जींचीही राज ठाकरेंना साथ

भेटीनंतर राज ठाकरे म्हणाले, “आम्ही मतपेटीवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहोत. बर्‍याच काळापासून आम्ही ही मागणी उपस्थित करीत आहोत. जेव्हा बहुतेक देशांनी ईव्हीएम बंद केली आहे, तेव्हा आपण अद्याप त्याचा वापर का करीत आहोत?” असा सवालही राज ठाकरेंनी केला.

Read More »

PHOTO : राज ठाकरेंना आता ममता बॅनर्जींचीही साथ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन म्हणजेच ईव्हीएमविरोधात देशव्यापी मोर्चा उघडलाय. याचाच भाग म्हणून त्यांनी कोलकात्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आणि या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय.

Read More »

EVM विरोधातील मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे ममता बॅनर्जींना भेटणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या बुधवारी (31 जुलै) तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार आहेत. याआधीही राज यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली होती.

Read More »

‘चाणक्य’ प्रशांत किशोर आता ममता बॅनर्जींसाठी काम करणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकीय चाणक्य आणि निवडणूक रणनीतीकार अशी ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी आज (6 जून)ला भेट घेतली.

Read More »

भाजप ममतांना पुन्हा चिडवणार, ‘जय श्री राम’ लिहिलेले 10 लाख कार्ड पाठवणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आलेलं पश्चिम बंगाल हे राज्य आजही राजकीय घडामोडींचं केंद्रबिंदू बनलंय. सध्या या राज्यातील वातावरण जय श्री रामच्या घोषणांनी तापलंय.

Read More »

भाजप ममतांना ‘जय श्री राम’चे 10 लाख पोस्टकार्ड पाठवणार

कोलकाता : पश्चिम बंगालमधील राजकीय तणाव हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येथील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भाजपमध्ये राजकीय द्वंद सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या

Read More »