mangalvedha Archives - TV9 Marathi
Laxman Dhoble backfires Ajit Pawar

अजितदादा, तुम्ही कुठे कुठे नाचता, हे सांगायला लावू नका, लक्ष्मण ढोबळेंचा पलटवार

अजितदादा मी माझ्याच पक्षाचा झेंडा घेऊन नाचलो आहे. तुम्ही कुठे कुठे नाचता, हे मला सांगायला लावू नका, अशा शब्दात लक्ष्मण ढोबळेंनी अजित पवारांना ठणकावलं.

Read More »

सोलापुरात शाळेच्या इमारतीचा भाग कोसळला, विद्यार्थी बचावले

सोलापूर : नगरपालिका शाळेतील इमारतीचा वरचा भाग कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी सोलापूरमधील मंगळवेढा येथे घडली. दोन मजली शाळेच्या इमारतीचा वरचा भाग कोसळ्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

Read More »

बापाने शिक्षणासाठी शेत विकलं, पोराने यूपीएससीत घवघवीत यश मिळवलं

सोलापूर : बेताच्या परिस्थितीत शिकून अधिकारी होणं काय असतं हे यशस्वी विद्यार्थ्याशिवाय इतर कुणीही ओळखू शकत नाही. यूपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या भारतीय वन सेवा म्हणजेच आयएफएस

Read More »

मंगळवेढ्यातलं हुरडा पार्टी डेस्टिनेशन दुष्काळामुळे ओस पडलं!

मंगळवेढा : हिवाळ्यात खवय्यांना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याच्या चविष्ट गुळभेंडी हुरडा आणि रानमेव्याची ओढ लागते. वर्षभर या हुरड्यासाठी बेत आखले जातात. त्यासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत खवय्ये

Read More »

या गावाने संकटाचंही सोनं केलं, भर दुष्काळातही शेकडो हातांना काम

पंढरपूर : दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना रोजी-रोटीसाठी स्थलांतर करावे लागते. पण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 700 लोकसंख्या असलेलं गाव या परिस्थितीला अपवाद आहे. येळगी गावातील

Read More »