manmohan singh Archives - TV9 Marathi

Pranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी अनंतात विलीन (President Pranab Mukherjee last rites at Lodhi crematorium) झाले.

Read More »

Pranab Mukherjee | राज्यसभा सदस्य ते राष्ट्रपती, प्रणव मुखर्जींची संपूर्ण राजकीय कारकीर्द

भारत सरकारने 8 ऑगस्ट 2019 रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान केला.

Read More »

मनमोहन सिंहांचा मोदी सरकारवर हल्ला, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी तीन मार्ग दाखवले

भारताची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मनोमहन सिंह यांनी मोदी सरकारला तीन सल्ले दिले आहेत (Manmohan Singh give suggestion to modi government for to grow up economy).

Read More »

Sharad Pawar Saamana | जेव्हा चिनी संरक्षण मंत्र्यांनी शरद पवारांना अज्ञातस्थळी नेले होते…

कुठे जायचं याबद्दल माहिती न देता, चीनचे राष्ट्राध्यक्ष विश्रांतीला जिथे गेले आहेत तिकडे आपण जाऊ एवढं सांगून दुसऱ्या दिवशी सात वाजता तयार राहा असं मला सांगण्यात आलं… असा किस्सा शरद पवारांनी सांगितला

Read More »

देशाला आज एका मनमोहन सिंगांची गरज : शरद पवार

चीनबरोबरचा संघर्ष लष्करी ताकदीने सुटणार नाही, तो डिप्लोमॅटिक पद्धतीनेच सोडवावा लागेल, असं शरद पवार ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात म्हणाले.

Read More »

चीनला चोख प्रत्युत्तर द्या, अन्यथा जनादेशाचा ऐतिहासिक विश्वासघात, मनमोहन सिंह यांचा मोदी सरकारला सल्ला

जे देशाचं नेतृत्व करत आहेत, त्यांच्या खांद्यावर कर्तव्याची मोठी जबाबदारी आहे. आपल्या लोकशाहीत ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे” असंही मनमोहन सिंह यांनी लिहिलं आहे. (Ex PM Manmohan Singh writes letter to Modi Government over China Face Off)

Read More »