Mann Ki Baat Archives - TV9 Marathi

मला देशातील प्रत्येक नागरिकाचा अभिमान, कोरोनाच्या लढाईचे नेतृत्व प्रत्येकाकडे : पंतप्रधान मोदी

देशातील सर्व नागरिक या लढाईचे नेतृत्व करत आहे. आज पूर्ण देश एकाच लक्ष्यावर चालला आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Corona Mann ki Baat) यावेळी म्हणाले. 

Read More »

Mann Ki Baat : जगाला औषधांची मदत करुन भारताने संस्कृतीचं दर्शन घडवलं : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी 11 वाजता एकदा पुन्हा रेडियो कार्यक्रम ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

Read More »

‘कोरोना’च्या तिसऱ्या टप्प्यापासून वाचण्यासाठी पंतप्रधानांचं ‘हे’ आवाहन पाळा : अजित पवार

‘कोरोना’ संदर्भात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई केली जाईल, असा इशाराही अजित पवारांनी दिला (Ajit Pawar appeals to obey PM)

Read More »

प्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, ‘मन की बात’मधून नरेंद्र मोदींचं आवाहन

एकीकडे सुदर्शन चक्रधारी मोहन आहे, तर दुसरीकडे चरखाधारी मोहन (महात्मा गांधी) आहे. दोन ऑक्टोबर रोजी 150 व्या जयंतीनिमित्त गांधींजींना ‘हागणदारीमुक्त भारत’ समर्पित करु आणि प्लॅस्टिकच्या विरोधात जनआंदोलनाला सुरुवात करु, असं आवाहन नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून केलं

Read More »