Maratha Reservation case Archives - TV9 Marathi
Maratha Reservation at Supreme Court

Maratha Kranti Morcha| मातोश्रीबाहेर आंदोलनाच्या तयारीत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

मातोश्रीवरील आंदोलनापूर्वीच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पहाटे 4 वाजता ताब्यात घेऊन त्यांना पुण्यात सोडण्यात आले आहे.

Read More »

Exclusive : मराठा समाजाच्या आग्रहामुळे फडणवीस सरकारने युक्तिवादापासून रोखले, महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणींचा गौप्यस्फोट

वकिलांवर आरोप करुन काहीही साध्य होणार नाही, असे आरोप केल्यास याचा विपरीत परिणाम होतील” असे म्हणत कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होण्याचा धोका आशुतोष कुंभकोणी यांनी बोलून दाखवला.

Read More »

मराठा आरक्षणासाठी तगड्या वकिलाची नियुक्ती, सुप्रीम कोर्टात युक्तीवाद करणार

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने कपिल सिब्बल यांना नवीन वकील म्हणून नियुक्त केले (Kapil sibal will fight Maratha reservation case) आहे.

Read More »

मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी : अशोक चव्हाण

“मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी आहे”, असं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले आहेत (Ashok Chavan on Maratha Reservation).

Read More »

Maratha Reservation | ठाकरे सरकारने कुठल्याही परिस्थितीत मराठा आरक्षण वाचवावं : देवेंद्र फडणवीस

“कुठल्याही परिस्थितीत मराठा आरक्षण वाचवलं पाहिजे. राज्य सरकारने याबाबत अधिक सजग होण्याची जास्त आवश्यकत आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis on Maratha Reservation).

Read More »

मराठा आरक्षणाबाबत ही गंभीर चूक होत आहे, खासदार संभाजीराजेंचं महाराष्ट्र सरकारला पत्र

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून सरकारकडून गंभीर चूक होत असल्याचं म्हटलं आहे (Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation case).

Read More »