marathi actor Archives - TV9 Marathi

स्वीटी सातारकरचे रोज 400 मेसेज, वैवाहिक आयुष्य डिस्टर्ब, मराठी अभिनेत्याची तक्रार

स्वीटी सातारकर नावाची तरुणी दिवसभरात वेगवेगळ्या नंबरवरुन तीनशे ते चारशे मेसेज करत असल्याने हैराण झाल्याचं संग्रामने म्हटलं आहे.

Read More »

अभिनेते सचिन पिळगावकरांच्या वडिलांची सन्मानचिन्हं नोकरानं भंगारात विकली

मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Film Industry) प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर (Theft in Sachin Pilgaonkar Home) यांच्या वडिलांची सन्मानचिन्हे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Read More »

मराठी टीव्ही अभिनेत्याला पुण्यात बेड्या, अल्पवयीन तरुणीच्या विनयभंगाचा आरोप

राधा प्रेम रंगी रंगली, आम्ही दोघं राजा राणी यासारख्या मालिकांमध्ये झळकलेला मराठी अभिनेता मंदार कुलकर्णी याला अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Read More »

Bigg Boss Marathi 2 : शिवानी सुर्वेची पुन्हा बिग बॉसच्या घरात एण्ट्री

शिवानी सुर्वे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. “बिग बॉसनं माझं ऐकलं नाही, तर मी कायदेशीर कारवाई करेन अशी थेट धमकी शिवानीनं बिग बॉसला दिली.

Read More »