Marathi entertainment industry Archives - TV9 Marathi

PHOTO | ‘भरुनी चुडा हिरवा, शालूही ल्याले भरजरी हिरवा..’, पाहा धनश्रीच्या ‘डोहाळे जेवणाचे’ खास फोटो!

धनश्रीने तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.

Read More »

Aai Kuthe kay Karte | अखेर ‘अनिरुद्ध-संजना’च्या नात्याचे सत्य संपूर्ण देशमुख परिवारासमोर येणार!

आई-अप्पांपासून लपवलेले नाते आता अखेर संपूर्ण कुटुंबासमोर येणार आहे. या नात्याबरोबरच अनिरुद्धचा खोटा चेहराही आई-आप्पांसमोर उघड होणार आहे.

Read More »

PHOTO | साज शृंगारात खुललं धनश्रीचं सौंदर्य, नव्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव!

अभिनेत्री धनश्री काडगांवकर लवकरच आई होणार आहे. काहीच दिवसांपूर्वी धनश्रीने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.

Read More »

PHOTO | बबड्या-शुभ्राच्या लग्नाचा पहिला वाढदिवस, पाहा या खास सोहळ्याची क्षणचित्रे!

‘अग्गबाई सासूबाई’ या प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर शुभ्रा आणि सोहम यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Read More »

Suvrat Joshi | लंडनमध्ये मराठी चित्रपटाचे डबिंग, सुव्रत जोशीने शेअर केला ‘क्रेझी’ अनुभव!

लॉकडाऊनपूर्वी चित्रीत केलेल्या ‘गोष्ट एका पैठणी’ची या चित्रपटाचे राहिलेले डबिंग सुव्रतने चक्क लंडनमध्ये पूर्ण केले.

Read More »