Marathi Movie Archives - TV9 Marathi

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाची परवड, ‘म्होरक्या’ला महाराष्ट्रात एकही थिएटर नाही

अमर देवकर दिग्दर्शित राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘म्होरक्या’ला महाराष्ट्रात एकही थिएटर नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे.

Read More »

Movie Review Mhorkya : प्रत्येकामध्ये दडलेला असतो एक ‘म्होरक्या’

साधी सरळ मांडणी, कुठलाही फिल्मीपणा नाही, अस्सल ग्रामीण बाज असलेले नेहमीच्या जीवनशैलीतले फर्राटेदार संवाद हे या सिनेमाचं वैशिष्ट्य. सिनेमात सगळेच कलाकार नवखे आहेत. बऱ्याचजणांना तर अभिनयाचा गंधसुध्दा नाही.

Read More »
MNS warns Multiplex owner for Hirkani

‘हिरकणी’च्या वाटेतील ‘हाऊसफुल्ल 4’चा बुरुज मनसे फोडणार का?

‘हिरकणी’ या मराठी चित्रपटाला स्क्रीन्स उपलब्ध करुन न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ने पुन्हा खळ्ळखट्यॅकचा इशारा दिला आहे.

Read More »

MOVIE REVIEW BABA  : शब्दांच्या पलिकडचा ‘बाबा’

नात्याला शब्दांचं बंधन नसतं. काही नाती तर शब्दांपलिकडली असतात. शब्दांशिवाय गुंफलेल्या नात्यांची अशीच एक गोष्ट ‘बाबा’ या सिनेमात तुम्हाला बघायला मिळणार आहे.

Read More »