Marathwada rain Archives - TV9 Marathi

राज्यात पुढील आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात सध्या परतीचा पाऊस सुरु आहे (Maharashtra Rain). मात्र, जाता-जाताही पावसाने राज्यात धुमाकुळ घातला आहे. नाशिक, पुणे, मुंबईला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. आता पुढील आठवडा देखील पावसाचा असणार आहे. 7 ते 12 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात ढगाळी हवामानासह वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Read More »
Maharashtra Marathwada rain prediction

मराठवाड्यातही अतिवृष्टीचा इशारा, राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार

पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई आणि पुण्यात 18 आणि 19 तारखेला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने (Maharashtra Marathwada rain prediction) दिला आहे.

Read More »

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, मराठवाड्यासाठीही पुढील 48 तास महत्त्वाचे

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. मुंबईसह जिल्ह्यात गुरुवारी अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

Read More »

पूर्णपणे ऊसबंदीवर मराठवाड्यातील बागायतदारांना काय वाटतं?

या अहवालामुळे सध्या मराठवाड्यात (Marathwada sugar cane) चर्चा सुरू झाली आहे. तर साखर कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत शेतकऱ्यांना काय वाटतं, बंदी घातल्यास काय होईल आणि यावर सरकारची प्रतिक्रियी काय आहे याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ने जाणून घेतलंय.

Read More »

कृत्रिम पाऊस : मराठवाड्याला नवसंजीवनी मिळण्याची आशा..

या पावसाने यावर्षीचा मराठवाड्यातील दुष्काळ तर संपणार नाही. पण प्रयोगाला येत असलेल्या यशामुळे दुष्काळझळा सोसणाऱ्या मराठवाड्याच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत.

Read More »

मराठवाड्याचं वैभव, 91 टक्के भरलेल्या ‘नाथसागरा’चे ड्रोन फोटो

आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख असलेलं जायकवाडी धरण यावर्षी 91 टक्के भरलं आहे. पण जायकवाडी धारणाखालच्या परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे, जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाणी सोडायला सुरुवात करण्यात आली आहे.

Read More »