Marathwada water issue Archives - TV9 Marathi

पूर्णपणे ऊसबंदीवर मराठवाड्यातील बागायतदारांना काय वाटतं?

या अहवालामुळे सध्या मराठवाड्यात (Marathwada sugar cane) चर्चा सुरू झाली आहे. तर साखर कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत शेतकऱ्यांना काय वाटतं, बंदी घातल्यास काय होईल आणि यावर सरकारची प्रतिक्रियी काय आहे याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ने जाणून घेतलंय.

Read More »

शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी मराठवाड्यातले सर्वपक्षीय आमदार एकवटले

मराठवाड्यासाठी वॉटरग्रीड प्रकल्प मंजूर करण्यात आलाय. मात्र त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीला पाणी पुरेल याचीही व्यवस्था करावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. सर्व आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

Read More »