Marine Drive Archives - TV9 Marathi

Mumbai Rains | मुंबईत पावसाळ्यातील 24 दिवस सतर्कतेचे, समुद्रात कधी किती उंच लाटा उसळणार?

मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईची ‘तुंबापुरी’ होण्याचा धोका आहे. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिन्यांत मुंबईकरांना सावध राहावे लागेल (Mumbai High Tide Timing in Rains)

Read More »

मरीन ड्राईव्हवर भीषण कार अपघात, बड्या उद्योगपतीच्या 18 वर्षीय मुलाचा मृत्यू

कार चालवणाऱ्या तरुणाला गंभीर दुखापत झाली असून शेजारी बसलेला त्याचा मित्र अपघातात बळी पडला (Mumbai Marine Drive Car Accident Kills Son of Businessman)

Read More »

‘ग्रीन सिग्नल’मध्ये रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू, 9 वर्षांनी महिला कारचालक निर्दोष

वाहनांना ग्रीन सिग्नल सुरु असताना पादचारी रस्ता ओलांडत होता, त्यामुळे या दुर्घटनेसाठी महिला कारचालकाला जबाबदार धरता येणार नसल्याचं कोर्टाने म्हटलं.

Read More »