marriage ceremony Archives - TV9 Marathi

पुण्यात नवदाम्पत्यासह 35 वऱ्हाड्यांना कोरोना, सात गावं सील

पुण्यातील जुन्नरमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विवाह सोहळ्यात नवदाम्पत्याला कोरोनाची लागण झाली (Pune 35 people Corona infection in wedding)  आहे.

Read More »

हॉल-लॉनमध्ये नाही, घरीच लग्न लावा, तुकाराम मुढेंकडून ‘विवाहनियम’

लग्न सोहळा हा सभागृह किंवा लॉनमध्ये न करता घरी करा, असे आदेश नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले (Nagpur Tukaram Mundhe On Marriage) आहे.

Read More »

लग्नात घोडा नाचवताना एकाचा मृत्यू

सोलापूर : ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विवाह सोहळ्यात घोड्याला नाचण्याची प्रथा आहे. मात्र या प्रथेमुळे माढा तालुक्यातील अंजनगाव येथील एका व्यक्तीचा हकनाक जीव गेला आहे.

Read More »