married women Archives - TV9 Marathi
Married Women Happiness Index

विवाहित महिला ‘लिव्ह इन’मधील महिलांपेक्षा अधिक सुखी, संघाशी निगडीत संस्थेच्या सर्व्हेचं निरीक्षण

पुण्यातील ‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रा’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार विवाहित महिला या लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांच्या तुलनेत अधिक सुखी असतात.

Read More »

अंधश्रद्धेची दाहकता, मध्यरात्री दर्गा धुवून कासवाला मुरमुरे भरवण्याचा हट्ट, नवविवाहितेचा क्रूर छळ

धक्कादायक, क्रूर आणि अघोरी अशी घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली. गुप्तधनासाठी सलग 50 दिवस नवविवाहितेचा क्रूरपणे छळ केल्याचं उघड झालं आहे.

Read More »