mask Archives - TV9 Marathi

क्रिएटिव्ह पोलिस! मास्क न घालणाऱ्यांना शर्ट काढून तोंडाला बांधण्याची शिक्षा

आवाहन करुनही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी सोलापूर पोलिसांनी ही अनोखी शक्कल शोधून काढली आहे. (Solapur Police Shirt Corona Mask)

Read More »

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील कैद्यांच्याद्वारे मास्कची निर्मिती, गृहमंत्र्यांच्या कल्पनेतून राज्यभरात सुरुवात

‘कोरोना’ विषाणूच्या फैलावाच्या अनुषंगाने राज्यात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात (Prisoners making mask in jail) वाढली आहे.

Read More »

परदेशात वापरलेले मास्क धुवून विक्रीचा घाट, भिवंडीत एकावर गुन्हा दाखल

या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रविवारी रात्री उशिरा भंगारातील मास्क नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

Read More »