Matoshree bungalow Archives - TV9 Marathi

‘मातोश्री’बाहेरील आणखी तीन पोलिसांना कोरोना, 24 तासात 100 पोलिसांना कोरोना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेरील तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. (Three Police at Matoshree tested coronapositive)

Read More »

‘मातोश्री’मध्ये जाण्यासाठी आक्रमक, माथेफिरु तरुणाचा गोंधळ, जेसीबीवर दगडफेक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बाहेर एका युवकाने गोंधळ (Man creates ruckus outside Matoshree) घातला.

Read More »

अजित पवारांना देवगिरी, गुलाबराव पाटलांना क 8 बंगला, ‘मातोश्री’वर राहणाऱ्या आदित्य ठाकरेंना कोणता बंगला?

ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्याचं लक्ष खातेवाटपाकडे लागलं आहे. खातेवाटप आज होईल असं सांगण्यात येत आहे. मात्र तत्पूर्वी मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं  वाटप (Ministers bungalow) झालं आहे.

Read More »