maval loksabha Archives - TV9 Marathi

मावळमधल्या पराभवानंतर ‘नॉट रिचेबल’ पार्थ पवार थेट इफ्तार पार्टीत दिसले!

देहूरोड (पुणे) : लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार ‘नॉट रिचेबल’ होते. निकालापासून त्यांनी कुठेच आपली प्रतिक्रिया व्यक्त

Read More »

मावळ आणि शिरुर मतदारसंघासाठी 1000 कोटींचा सट्टा, कुणाला किती भाव?

पुणे : एक्झिट पोल येण्याच्या अगोदरपासूनच महाराष्ट्रात 7000 कोटींचा सट्टा लागलाय. यामध्ये सर्वाधिक बोली लागलीय ती मावळ आणि शिरुर मतदारसंघासाठी. या दोन्ही मतदारसंघांसाठी अंदाजे एक

Read More »

मावळचं मतदान झालं, पण पार्थ पवार सध्या काय करतायत?

बारामती : लोकसभेच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील मतदान पार पडलं. स्वतःचा प्रचार केल्यानंतर निकालाच्या प्रतीक्षेत असलेले काही उमेदवार आता आराम करत आहेत, तर काही जण

Read More »

पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मावळमध्ये 2014 ला काय झालं होतं?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 तारखेला होणार आहे. मतदानाच्या 48 तास अगोदर महाराष्ट्रासह देशभरातील प्रचारतोफा थंडावल्या आहेत. महाराष्ट्रातील 17 जागांसाठी या टप्प्यात

Read More »

मावळचा शिवसेनेचा पहिला खासदार पुन्हा स्वगृही, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश

पुणे : शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. कारण, मावळमधून शिवसेनेचे पहिले खासदार गजानन बाबर पुन्हा स्वगृही परतले

Read More »

अजित पवार मावळमध्ये तळ ठोकून, भाजप आमदार बाळा भेगडेंशी गुफ्तगू

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची मावळमध्ये प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण, मुलगा पार्थ पवारला या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी

Read More »

पार्थ अविवाहित आहे, त्याला निवडून द्या, तो बॅचलर लोकांचे प्रश्न मांडेल : अजित पवार

पुणे : मुलगा पार्थ पवारच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मावळमध्ये तळ ठोकून आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचं

Read More »

पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे आमने-सामने, हस्तांदोलन करुन सदिच्छा

पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे आज पिंपरीत आमने-सामने आले. दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांनी हस्तांदोलन

Read More »

पार्थ पवारांच्या प्रचारासाठी लहान भाऊ जय पवारही मैदानात

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांनी आपला

Read More »