Mayavati Archives - TV9 Marathi

राजस्थानमध्ये काँग्रेसने बसपाचे सर्वच्या सर्व सहा आमदार फोडले

राजस्थानमध्ये काँग्रेसने (Rajasthan Congress) बहुजन समाज पक्षाला (BSP) मोठा धक्का दिला आहे. सोमवारी (16 सप्टेंबर) रात्री राज्यातील बसपच्या सर्व 6 आमदारांनी बसपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Read More »

आयकर विभागाची मोठी कारवाई, मायावतींच्या भावाची 400 कोटींची संपत्ती जप्त

बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचा भाऊ आनंद कुमार यांच्यावर आयकर विभागाने मोठी कारवाई  केली आहे. आज आयकर विभागाने त्यांची 400 कोटींची बेनामी जमीन जप्त केली.

Read More »

भाऊ उपाध्यक्ष, तर पुतण्या राष्ट्रीय समन्वयक, मायावतींची घराणेशाहीकडे वाटचाल

मायावती यांनी रविवारी (23 जून) आपला भाऊ आनंद कुमारला पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि पुतण्या आकाश आनंदला राष्ट्रीय समन्वयक करण्याची घोषणा केली. त्यानंतर मायावती देखील घराणेशाहीकडे वाटचाल करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Read More »

मोदींपासून ममतांपर्यंत ‘या’ 5 नेत्यांचे 23 मे रोजीचे भविष्य

नवी दिल्ली : मतमोजणीचा दिवस कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रमुखासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल

Read More »

पवारांच्या मते पंतप्रधानपदासाठी ‘हे’ तिघे जण प्रबळ दावेदार

मुंबई : लोकसभा निवणूक 2019 आता शेवटच्या टप्प्यात आली आहेत. चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला  पार पडणार आहे. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद

Read More »