mayor Archives - TV9 Marathi

कोल्हापूरच्या महापौरपदी महाविकास आघाडीच्या निलोफर आजरेकर, 48-1 ने विजय!

भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार अर्चना पागर यांना केवळ 1 मत मिळालं, तर काँग्रेस नगरसेविका निलोफर आजरेकर यांना 48 मतं पडली.

Read More »
Aurangabad Shivsena Deputy Mayor

औरंगाबादेत महाविकास आघाडीचा विजय, उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ

उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे जंजाळ, काँग्रेसचे अफसर खान, भाजप पुरस्कृत गोकुळ मलके, एमआयएमकडून जफर बिल्डर असे उमेदवार होते.

Read More »

महापौरपदासाठी पक्ष सोडणाऱ्या राखी कंचर्लावार दुसऱ्यांदा चंद्रपूरच्या महापौर

महापौरपदासाठी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेल्या राखी कंचर्लावार दुसऱ्यांदा ही जबाबदारी (Chandrapur Mayor Election) सांभाळणार आहेत.

Read More »

उल्हासनगरमध्ये भाजपची खेळी अयशस्वी, महापौरपदी शिवसेनेच्या लीलाबाई आशन

टीम ओमी कलानीच्या पाठिंब्यावर महासेनाआघाडीला बहुमत गाठण्यात यश आलं. कोल्हापूरपाठोपाठ उल्हासनगरमध्येही महासेनाआघाडीचा विजय झाला.

Read More »