Mayor Kishori Pednekar Archives - TV9 Marathi

किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात, मुंबईच्या महापौरांविरोधात ठिय्या आंदोलनामुळे कारवाई

किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. (BJP leader Kirit Somaiya Corruption charges on Mumbai Mayor Kishori Pednekar) 

Read More »

मुंबईच्या महापौरांचा झोपडवासीयांच्या जागेत गैरव्यवहार, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करा : किरीट सोमय्या

किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील झोपडवासीयांच्या जागेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला (Corruption charges on Mumbai Mayor Kishori Pednekar by BJP leader Kirit Somaiya).

Read More »

मुंबईच्या महापौरांना कोरोना, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन, किशोरी पेडणेकर यांचं ट्वीट

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: महापौर पेडणेकर यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली.( Kishori Pednekar corona )

Read More »

‘किरीट सोमय्यांनी फक्त भो भो करु नये, आरोप सिद्ध करावे’, किशोरी पेडणेकर भडकल्या

“भाजप नेते किरीट सोमय्या यांनी फक्त आरोप करु नयेत. त्यांनी ते सिद्ध करावे”, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या (Mayor Kishori Pednekar slams Kirit Somaiya).

Read More »

Shivaji Maharaj Statue | मुंबईतील कानडी शाळांचे अनुदान बंद करा, महापौर आक्रमक

बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ आंदोलन करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे पुन्हा पुंगी वाजवण्याचे दिवस आलेले आहेत, असेही पेडणेकर म्हणाल्या.

Read More »