Mayra Vishwakarma Archives - TV9 Marathi

VIDEO : बहुचर्चित ‘पिहू’ला पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद

मुंबई : बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘पिहू’ सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहिल्यापासून सोशल मीडियासह अनेक ठिकाणी अनेकांनी पिहू सिनेमाबद्दल उत्सुकता बोलून दाखवली होती.

Read More »

दीड तास खिळवून ठेवणारी चिमुकली- पिहू

Pihu movie review:  बॉलिवूडमध्ये आज केवळ एकाच सिनेमाची चर्चा आहे, ती म्हणजे व्हर्सटाईल दिग्दर्शक विनोद कापरी यांच्या ‘पिहू’ची. ट्रेलर रिलीज झाल्यापासून सिनेजगत अक्षरश: या सिनेमाची

Read More »