meeting Archives - TV9 Marathi

‘मातोश्री’च्या निकटवर्तीय मंत्र्याची गृह खात्यात ढवळाढवळ, राष्ट्रवादीची नाराजी?

‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात 20 मिनिटं चर्चा झाली. 10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांवरुन झालेल्या गोंधळाबाबत ही चर्चा होती

Read More »

आधी चर्चा, मग बदल्या; ठाकरे-पवार बैठकीत एकमत, 20 मिनिटात काय काय घडलं?

‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्यात 20 मिनिटं चर्चा झाली. 10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांवरुन झालेल्या गोंधळाबाबत ही चर्चा होती

Read More »

अधिकारी आम्हाला विचारत नाहीत, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांची नाराजी

कोणताही निर्णय घेताना निर्णय प्रक्रियेत मंत्र्यांना सहभागी करुन घेतलं जात नसल्याचा तक्रारीचा सूर मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लावला (State Cabinet Ministers express anger against  Administration)

Read More »

महाविकास आघाडीचा रथ रोखण्यासाठी गणेश नाईकांची समर्थक नगरसेवकांसह खलबतं

महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजपवासी झालेल्या गणेश नाईक यांनी आपले समर्थक असलेल्या सर्व भाजप नगरसेवकांबरोबर बोनकोडे येथील ‘क्रिस्टल हाऊस’मध्ये गुप्त बैठक घेतली

Read More »

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बैठक, कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या वेळी परभणीतील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामुळे राष्ट्रवादी भवनाच्या मुख्यालयाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

Read More »