Mega Bharati Archives - TV9 Marathi
Raosaheb Danve on BJP Megabharati

मेगाभरतीमुळे आम्हीच पक्षातून बाहेर ढकलले जाऊ, अशी भीती वाटते : दानवे

एक कार्यकर्ता तयार करायला दहा वर्ष लागायची. त्यानंतर तो तीस वर्ष पक्षाचं काम करायचा, मात्र आता परिस्थिती बदलली असून पुढील निवडणुकीला कार्यकर्ता कामाला येईल की नाही हे सांगू शकत नाही, असं रावसाहेब दानवे पुण्यातील विजय संकल्प मेळाव्यात म्हणाले.

Read More »

मेगाभरतीचं दुसरं पर्व लवकरच, विरोधी पक्षातील निम्मे आमदार भाजपच्या संपर्कात, प्रसाद लाड यांचा दावा

विरोधीपक्षाचे 82 आमदार धरले, तर 40 आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगाभरती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Read More »
Devendra Fadnavis press conference

एकीकडे लाखो बेरोजगार, दुसरीकडे शिक्षक नाही, सरकारची मेगा भरती कधी?

महाराष्ट्रात अत्यंत विचित्र स्थिती तयार झाली आहे. एकीकडे डीएड आणि बीएड करुन लाखो तरुण शिक्षक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. ही फक्त नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती नाही, तर राज्यभरात सरकारी शाळांमधे हीच स्थिती आहे. मग विना शिक्षक शाळा कशा चालतात? हाच सर्वात मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Read More »

मेगाभरतीबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

धुळे: मराठा आरक्षणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावित मेगाभरतीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.  मेगाभरतीबाबत लवकरच निर्णय होणार आहे. जागा लवकर निघतील. न्यायालयानेदेखील आदेश दिले आहेत.

Read More »