Mehbooba Mufti Archives - TV9 Marathi

राम कोणाच्या मालकीचा नाही, जितेंद्र आव्हाडांकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण

ज्यांना रामाच्या नावाने राजकारण करायचे आहे. त्यांचे हे धंदे आहे. आम्हाला काहीही फरक पडत नाही असेही जितेंद्र आव्हाड (jitendra awhad on cm uddhav thackeray ayodhya tour) म्हणाले.

Read More »

भाजप मेहबूबा मुफ्तींना अयोध्येला घेऊन जाणार होते का? संजय राऊतांचा सवाल

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा अयोध्याला जाणं आणि रामलल्लाचं दर्शन घेणं हे आमचं आश्वासन होतं. याच आश्वासनाची पूर्तता करण्याची तयारी सुरु आहे. आता यात राजकारण आणण्याची आमची मनस्थिती नाही. हा आमचा श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

Read More »
Sanjay Raut Criticised

मेहबूबा मुफ्तींसोबतची भाजपची युती ‘लव जिहाद’ होता का? शिवसेनेचा भाजपला सवाल

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत घेण्यासाठी हालचाली करत आहे. त्यावर भाजपने विचारधारेचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला.

Read More »

मेहबुबा मुफ्तींच्या मुलीचं अमित शाहांना पत्र

इल्तिजा यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून काश्मीरमध्ये अन्याय होत असल्याचा दावा केला आहे. काश्मिरींना एखाद्या जनावराप्रमाणे पिंजऱ्यात बंद केलं जात आहे, असं इल्तिजा यांनी पत्रात म्हटलं आहे.

Read More »

शशी थरुर यांचा सरकारवर हल्लाबोल, सरकारचे अनेक दावे खोडले

काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांनी आज राज्यसभेत बोलताना केंद्र सरकारच्या कलम 370 मधील तरतुदी रद्द करण्याच्या निर्णयावर आणि सरकारच्या दाव्यांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच सरकारकडून हा निर्णय घेताना करण्यात आलेले अनेक दावे खोडून काढले.

Read More »