Mehkar Archives - TV9 Marathi

बुलडाण्यात एकाच कुटुंबातील 5 मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ

एकाच कुटुंबातील 5 मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. बुलडाण्यातील मेहकर तालुक्यातील माळेगाव इथं ही धक्कादायक घटना घडली.

Read More »

घराची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये गर्भवती महिलेसह सहा वर्षीय चिमुकल्याचा समावेश

मेहकर शहरातील इमामवाडा परिसरात राहणारं शेख कुटुंब गुरुवारच्या रात्री (19 सप्टेंबर) गाढ झोपेत असताना अचानक घराशेजारील घराची भिंत कोसळली. या अपघातात शेख कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी आहेत.

Read More »