मान्यताप्राप्त संघटनांनी एसटी कामगारांची दिशाभूल केल्याचा आरोप करत सांगली आगारातील अनेक कर्मचारी उद्यापासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनात सहभागी होणार आहेत. ...
नांदेडमध्ये कॉलेज सुरू करण्यासाठी प्रशासनाची तयारी आहे, तशी आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय. ...
पत्रकारितेसाठी देशभरातील मोजक्या प्रसिद्ध संस्थांपैकी एक असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव समोर आलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने याबाबत हालचाली सुरू केल्यानंतर माजी विद्यार्थी आणि ...
सध्या शेतकरी कर्ज माफ करण्याची कोणतीही योजना नाही. किसान कर्जामध्ये एससी/एसटी शेतकऱ्यांना वितरित केलेल्या कर्जाचाही समावेश आहे, अशी माहितीही अर्थ राज्यमंत्र्यांनी दिली. ...
नवी दिल्ली : केंद्रीय कॅबिनेटने बुधवारी बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकच्या विलिनीकरणासाठी मंजुरी दिली आहे. या विलिनीकरणानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ...