विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरीत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल ...
मान्सूच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. येत्या बारा जूनपर्यंत मान्सून राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान ख्यात्याकडून वर्तवण्यात आला आहे. ...
विदर्भातील काही शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी तापमान 47 अशापर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगितलं आहे. ...
राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात वाढ होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ...
वातावरणात झालेल्या बदलांमुळे विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची लाट आली आहे. उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून, पुढील दोन दिवस उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
वामान विभागाने निकष पूर्ण झाले म्हणून घोषणा केल्याचे सांगितले असले तरी सलग दोन दिवस ते निकष टिकून राहणे गरजेचे होते. ते राहिले नाहीत. त्यामुळे हवामान ...
बार्शी शहराला पावसाने झोडपले आहे. शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वाऱ्यामुळे झाड कोसळल्याने झाडाच्या अडोशाला पार्क केलेल्या वाहनांचे नुकसान झाले आहे. ...