Metro Car shed Archives - TV9 Marathi

‘आरे’तील वृक्षतोडीला समर्थन, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा राजीनामा घ्या, सुप्रिया सुळेंकडे मागणी

मुंबई मेट्रो कारशेडसाठी ‘आरे’तील झाडं कापण्याच्या प्रस्तावाला समर्थन दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे करण्यात आली

Read More »

PHOTO : ‘आरे’तील 2700 झाडांची कत्तल वाचवण्यासाठी श्रद्धा कपूरही रस्त्यावर

मेट्रोच्या कारशेडसाठी मुंबईच्या आरे जंगलातील तब्बल 2700 झाडे तोडण्याचा निर्णय सरकारने घेतला. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने सरकारच्या या निर्णायाचा विरोध केला. श्रद्धाने रविवारी (1 सप्टेंबर)पर्यावरण प्रेमींसोबत रस्त्यावर उतरत विरोध प्रदर्शन केलं.

Read More »

‘या’ मुद्द्यावर माझा शिवसेनेला पाठिंबा : जितेंद्र आव्हाड

मेट्रोच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडं तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीकडे पडून होता. शिवसेना वारंवार या प्रस्तावाला विरोध करत होती, पण अखेर प्रशासनाने हा झाड तोडण्याचा प्रस्ताव मंजूर करत शिवसेनेवर कुरघोडी केली.

Read More »