mika singh Archives - TV9 Marathi

पाकिस्तानात परफॉर्म करणार, बघू कोण थांबवतंय, शिल्पा शिंदेकडून मिका सिंहची पाठराखण

पाकिस्तानचा व्हिसा मिळाला तर आम्ही परफॉर्म करणारच, बघू कोण थांबवतंय, अशा शब्दात अंगुरी भाभी फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेने मिका सिंगवर बंदी आणणाऱ्या असोसिएशन्सना चॅलेंज केलं आहे.

Read More »

मिका सिंगप्रमाणे सलमानवरही बंदी घालू, सिने असोसिएशनचा इशारा

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या लग्नात परफॉर्म केल्यामुळे बॉलिवूड गायक मिका सिंगवर बंदी घालण्यात आली आहे. सलमान खानने त्याच्यासोबत काम केलं, तर त्याच्यावरही बंदी घालण्याचा इशारा ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयी’ने (FWICE) ने दिला आहे

Read More »

Mika Singh | सांगली-कोल्हापूरमध्ये 50 घरं बांधून देणार : गायक मिका सिंग

वादामुळे नेहमीच चर्चेत असलेला गायक मिका सिंगने (Mika Singh) सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी 50 घरं बांधून देण्याची घोषणा केली आहे.

Read More »

पाकमधील कार्यक्रम भोवला, गायक मिका सिंहशी बॉलिवूडने सर्व संबंध तोडले

बॉलिवूड गायक मिका सिंह सध्या त्याच्या एका कार्यक्रमुळे अडचणीत सापडला आहे. भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असताना मिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ मिकाच्या पाकिस्तानामधील एका कार्यक्रमाचा होता.

Read More »

मिकाच्या सुटकेसाठी राखी सावंत दुबईला जाणार

मुंबई : ब्राझीलच्या अल्पवयीन मॉडेलला अश्लील फोटो पाठवल्याच्या आरोपावरुन मिका सिंगला दुबई पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री तीनच्या सुमारास त्याला दुबई पोलिसांनी अटक केली.

Read More »

ब्राझीलच्या मॉडेलला अश्लील फोटो पाठवले, मिका सिंगला बेड्या

मुंबई : प्रसिद्ध गायक मिका सिंगला दुबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ब्राझीलच्या अल्पवयीन मॉडेलला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप मिका सिंगवर आहे. मिका सिंग कॉन्सर्टसाठी दुबईला

Read More »