milind deora Archives - TV9 Marathi

काँग्रेस सोडा, अजय माकन यांचा मिलिंद देवरांना निर्वाणीचा इशारा

तुला काँग्रेस सोडायची असेल, तर खुशाल जा. नंतर अर्धवट तथ्य असलेल्या माहितीचा प्रचार कर! असं ट्वीट अजय माकन यांनी मिलिंद देवरांना उद्देशून केलं.

Read More »

सेना-राष्ट्रवादीचा आश्वासनपूर्तीवर भर, आता काँग्रेसनेही करावं, मिलिंद देवरांचं सोनिया गांधींना पत्र

शिवसेना आणि राष्ट्रवादीने निवडणुकांच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यावर भर दिला आहे, याकडे मिलिंद देवरांनी पत्रातून लक्ष वेधलं आहे

Read More »

करीम लाला-इंदिरा गांधी भेटीविषयीचं वक्तव्य मागे घ्या, देवरा-निरुपम यांचं एकमत

मी संजय राऊत यांच्याकडे इंदिरा गांधींविषयी चुकीची माहिती देणारं वक्तव्य मागे घेण्याची मागणी करतो, असं ट्वीट मिलिंद देवरा यांनी केलं आहे.

Read More »

राहुल गांधींचे निकटवर्तीय मिलिंद देवरांकडून मोदींचं कौतुक

‘ह्यूस्टनमधील ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम भारताच्या सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीसाठी महत्त्वपूर्ण होता. माझे वडील मुरली देवरा हे भारत आणि अमेरिका यांच्या दृढ संबंधांची अग्रणी होते, अशी आठवण मिलिंद देवरा यांनी करुन दिली.

Read More »
kripashankar singh resigns from congress

काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांचा पक्षाला रामराम

कृपाशंकर सिंग हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. त्यातच या राजीनाम्यामुळे ते भाजपात जाणार हे निश्चित मानलं जातंय.

Read More »

देवरांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय उत्तम : संजय निरुपम

मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन काढण्याबाबत राष्ट्रीय काँग्रेसने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य होता. ते कार्यक्षम नव्हते आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासही सक्षम नाहीत, अशा शब्दात मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी आपल्या मनातील असूया व्यक्त केली आहे

Read More »

बॉलिवूड कलाकारांसोबत ड्रग्ज पार्टीच्या आरोपांवर करण जोहरने मौन सोडलं

माझ्या घरात आयोजित केलेल्या पार्टीला इंडस्ट्रीतील मातब्बर कलाकार होते. मी तो व्हिडीओ शूट केला. जर तिथे भलतं सलतं काही घडत असतं, तर व्हिडीओ शूट केला असता का?’ असा प्रश्न करण जोहरने विचारला आहे

Read More »