Milk Agitation Archives - TV9 Marathi

ज्याने गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा, पण रेवनाथची चर्चाच नाही : राजू शेट्टी

“एक अभिनेता ज्याने गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा, पण दुधाला भाव मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या रेवनाथ काळेच्या आत्महत्येबद्दल चर्चा नाही (Raju Shetti on Sushant Singh Rajput suicide case).

Read More »

बारामतीत जाऊन राजू शेट्टी म्हणाले, “आता आक्रमक व्हा, मंत्री आला की दुधाने आंघोळ घाला”

“आता आक्रमक व्हा, मंत्री आला की दुधाने आंघोळ घाला”, असं आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलं (Raju Shetti protest in Baramati).

Read More »

बाळासाहेब थोरातांकडून उत्पादकांची दिशाभूल, केंद्राने दूध भुकटी आयात केलेली नाही : सदाभाऊ खोत

गायीच्या दूधाला 10 रुपये अनुदान आणि दूध भुकटीला 50 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली (Sadabhau Khot on Milk Agitation) आहे.

Read More »

दोन काय चार बायका सांभाळू शकतो, शिवसेना खासदाराकडून राम शिंदेंना प्रत्युत्तर

राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरमधील सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात (Sadashiv Lokhande Criticizes Ram Shinde) आलं.

Read More »