मराठी बातमी » Milk rates Increased
दुधाच्या वाढलेल्या दरानंतरही शेतकरी मात्र नुकसानच सोसत आहे. कारण, शेतकऱ्य़ाला मिळत असलेल्या दुधाच्या किंमतीत उत्पादन खर्चही भागत नसल्याचं शेतकरी सांगत आहेत. ...