मराठी बातमी » Minister Abdul Sattar
"भाजपमध्ये जाणं म्हणजे राजकीय आत्महत्याच" - मंत्री अब्दुल सत्तारांचं गंभीर विधान ...
अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी आज (19 ऑक्टोबर) पावसामुळे नुकसान झालेल्या जालना तालुक्यातील कुंभेफळ, अंतरवाला भागात जाऊन कपाशी आणि सोयाबीनच्या पिकांची पाहणी केली. ...