Ministry allocation Archives - TV9 Marathi

महाविकास आघाडीचे खातेवाटप म्हणजे चायनामेड मंत्रिमंडळ : निलेश राणे

“महाविकास आघाडीचे खातेवाटप म्हणजे चायनामेड मंत्रिमंडळ आहे” (Thackeray Government Portfolio Announced), असं म्हणत माजी खासदार निलेश राणेंनी महाविकास आघाडीच्या खातेवाटपावर प्रहार केला आहे

Read More »

महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप जाहीर, 10 राज्यमंत्र्यांकडे एकूण किती खाती?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात एकूण दहा मंत्र्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादीला चार, शिवसेनेला चार तर काँग्रेसला दोन राज्यमंत्रिपदं मिळाली.

Read More »

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खातेवाटपाची यादी पाठवली, लवकरच खातेवाटपाची घोषणा : जयंत पाटील

ठाकरे मंत्रिमंडळाचं बहुप्रतीक्षित खातेवाटप लवकरच जाहीर होईल अशी माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी (Thackeray Government Portfolio) दिली आहे.

Read More »