mira road Archives - TV9 Marathi

चेंबुरमध्ये रेशन खरेदीसाठी झुंबड, मिरा भाईंदरमध्ये भाजी मंडईत मोठी गर्दी

नागरिक अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असल्याचं सांगत आहेत. मात्र मंडईत सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा वाजल्याचं दिसून येत आहे. (Chembur Ration Store Queue)

Read More »

लॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबावरील औषधांचा तुटवडा, शस्त्रक्रिया झालेल्यांनाही औषध नाही

लॉकडाऊनमुळे अन्य शहरांसह राज्यांमधून येणारा औषधांचा पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे आता दुर्धर आजारांवरील महागडी औषधे मिळणे (Medicine not available Maharahstra Lockdown) कठीण झाले आहे.

Read More »

‘विनाकारण फिरा रे’वर धडक कारवाई, तासाभरात 470 वाहनधारकांवर बडगा, 100 गाड्या जप्त

आजपासून (1 एप्रिल) जिल्हाधिकाऱ्यांनी शहरांच्या रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर वाहनधारकांवर जप्ती आणि दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश (Chandrapur police action Vehicle road) दिले आहेत.

Read More »

भाईंदरचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय ‘कोव्हीड19 हॉस्पिटल’ घोषित

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात कोरोना उपचारासाठी 100 बेड सज्ज करण्यात आले आहेत. सहा व्हेंटीलेटर यंत्रे आणि अतिदक्षता कक्षही तयार करण्यात आले आहेत. (Bhainder Hospital for Corona Patients)

Read More »

‘दिल तो हैप्पी है जी’ सिरियलमधील अभिनेत्रीची आत्महत्या

‘दिल तो हैप्पी है जी’ या मालिकेतील प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री सेजल शर्मा हिने राहत्या घरी गळफास घेत (Dil Toh Happy Hai Ji actress Sejal Sharma suicide) आत्महत्या केली आहे.

Read More »