Mission Chandrayaan 2 Archives - TV9 Marathi

Mission Chandrayan-2 : विक्रम लँडरचं चंद्रावर क्रॅश लॅडिंगची शक्यता, इस्त्रो संपर्काच्या प्रयत्नात

विक्रम लँडरचं चंद्राच्या जमीनीवर क्रॅश लँडिंग झालं असावं (Vikram Lander crashed on moon surface), असा अंदाज इस्त्रोच्या विश्वस्त सूत्रांनी वर्तवला आहे.

Read More »

Mission Chandrayaan-2 : सोशल मीडियावर ‘भाई लँड करा दे’ हॅशटॅगचा पाऊस

भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘चंद्रयान-2’च्या (Mission Chandrayaan 2) लँडर विक्रमचा मध्यरात्री (7 सप्टेंबर) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या काही क्षणांपूर्वी इस्त्रोशी संपर्क तुटला (Vikram lander connection lost). त्यानंतर सोशल मीडियावर हॅशटॅग ‘भाई लँड करा दे’ ट्रेंड होतो आहे.

Read More »

Mission Chandrayaan 2 : देशातील दिग्गजांकडूनही इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक

शेवटच्या क्षणी चंद्रयान 2 (Chandrayaan 2) विक्रम लँडरचा भारतासोबत संपर्क तुटला. त्यामुळे सर्व शास्त्रज्ञांमध्ये तसेच देशातील नागरिक निराश झाले आहेत.

Read More »

Chandrayaan 2 : चंद्रापासून अवघं 2.1 किमी अंतर, विक्रम लँडर संपर्काबाहेर

विक्रम लँडरने 30 किलोमीटर अंतरावरुन चंद्राच्या दिशेने कूच करताना ‘रफ ब्रेकिंग फेस’ या अडथळ्यावरही मात केली. मात्र चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असताना ‘विक्रम’चा इस्रोच्या ग्राऊण्ड स्टेशनशी संपर्क तुटला. 

Read More »

Chandrayaan 2 : मोदींसोबत चंद्रयानचे लँडिंग बघण्याची विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation, ISRO) महत्त्वाकांशी मिशन ‘चंद्रयान-2’ (Chandrayaan 2) आपल्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे. येत्या 7 सप्टेंबरला चंद्रयान 2 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहेत.

Read More »

Chandrayaan 2 : चंद्रयानाचा ‘चंद्रप्रवेश’, आता प्रतीक्षा सॉफ्ट लँडिंगची

चंद्रयान 2 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याचा महत्त्वाचा टप्पा नुकतंच पार केला आहे. आज (20 ऑगस्ट) सकाळी 9 वाजून 2 मिनीटांनी चंद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत पोहोचल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे.

Read More »

चंद्रयान 2 मोहिमेचे पाकिस्तानकडूनही भारताचे कौतुक

चंद्रयान 2 च्या (Chandrayaan 2) यशस्वी प्रक्षेपणानंतर संपूर्ण जग भारताचे कौतुक करत आहे. याशिवाय भारताचा शेजारी देश पाकिस्तानच्या जनतेनेही चंद्रयान 2 च्या (Chandrayaan 2) प्रक्षेपणाचे कौतुक केलेले आहे.

Read More »